पोकरा योजना अर्ज | POCRA Yojana Online Apply 2023

पोकरा योजना २०२३ / POCRA Yojana 2023 पोखरा योजना हि महाराष्ट्र सरकारने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत सुरु केलेली योजना आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत करणे हा आहे. हि योजना शेतकऱ्यांना त्यांची जमीन दुष्काळमुक्त करण्यास आणि त्यांची कृषी उत्पादकता आणि उत्पन्न सुधारण्यास मदत करते. हि योजना जलसंधारण, मातीचे आरोग्य, पीक … Read more