पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका अनुदान योजना | Ropwatika Anudan Yojana
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका अनुदान योजना २०२३ हि योजना महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात फळे आणि भाजीपाला पिकवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि समर्थन देण्यासाठी सुरु केलेली योजना आहे. फळे आणि भाजीपाला यांचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढवणे, शेतकऱ्यांना पूरक उत्पन्न देणे आणि फलोत्पादनात नवीन तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे हि योजना आहे. मराठा साम्राज्याच्या १८व्या शतकातील राणी अहिल्याबाई … Read more