विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल निर्मित प्रभू श्रीरामांवरील गाण्याच्या सिडीचे प्रदेशाध्यक्ष मा.आ.श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नाशिक येथे अनावरण

विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल निर्मित प्रभू श्रीरामांवरील गाण्याच्या सिडीचे प्रदेशाध्यक्ष मा.आ.श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नाशिक येथे अनावरण.
आज रोजी अनुप अग्रवाल यांच्या माध्यमातून खाई ती कसम राम की मंदिर वही बनायेंगे पुरी हो गयी कसम राम की मंदिर वही बनाया वारे मोदी जी क्या खूब कर दिखाया. या गाण्याचे अनावरण नाशिक येथे माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब, माननीय केंद्रीय मंत्री भारतीताई पवार, माननीय कॅबिनेट मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, आमदार देवयानी फरांदे, आमदार ढिकले साहेब, आमदार सिमा ताई हिरे, व नाशिक जिल्हा पदाधिकारी, माजी महापौर चंद्रकांत बापू सोनार, राकेश कुलेवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Leave a Comment