विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल निर्मित प्रभू श्रीरामांवरील गाण्याच्या सिडीचे प्रदेशाध्यक्ष मा.आ.श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नाशिक येथे अनावरण

विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल निर्मित प्रभू श्रीरामांवरील गाण्याच्या सिडीचे प्रदेशाध्यक्ष मा.आ.श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नाशिक येथे अनावरण. आज रोजी अनुप अग्रवाल यांच्या माध्यमातून खाई ती कसम राम की मंदिर वही बनायेंगे पुरी हो गयी कसम राम की मंदिर वही बनाया वारे मोदी जी क्या खूब कर दिखाया. या गाण्याचे अनावरण नाशिक येथे माननीय प्रदेशाध्यक्ष … Read more

कोरोनाच्या संक्रमणात राज्यात सर्वात चांगले काम करणारे अनुप अग्रवाल यांचे कार्य प्रशंसनीय असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे उद्गार, धुळे शहर विधानसभेच्या उद्घाटन

धुळे प्रतिनिधी कोरोनाच्या संक्रमण काळामध्ये जीवाचा धोका असताना देखील स्वतःच्या जीवाची तसेच आपल्या परिवाराची चिंता न करता धुळेकर जनतेसाठी राज्यात सर्वात चांगले काम धुळे भाजपाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी केले. आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या मदतीने जनतेला मदतीचा हात देण्याचे हे कार्य प्रशंसनीय असल्याचे उद्गार भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले. यावेळी त्यांनी धुळे … Read more

भारतीय संस्कृतीमध्ये देव आणि पूज्य व्यक्तींना दंडवत आणि प्रदक्षिणेला अनन्य साधारण महत्व- पूज्य गिरीजी बापूजी

शेजारचा देश झेंड्यावर चंद्र लावतो, पण भारताने चंद्रावरच तिरंगा लावला- अनुप अग्रवाल धुळे प्रतिनिधी सनातन हिंदू धर्म संस्कृतीमध्ये देवाला आणि आपल्या पूज्य व्यक्तीला दंडवत घालून त्याला प्रदक्षिणा करणे, याला महिमा आहे. पण दंडवत आणि प्रदक्षिणा ही शास्त्रार्थानुसार घातली पाहिजे, असे विचार पूज्य गिरी बापूजी यांनी आज चौथे पुष्प गुफतांना केले. यावेळी आयोजक अनुप अग्रवाल यांनी … Read more

जगातील प्रत्येकाची मंगल कामना करण्याचा विचार करणे, ही देखील शिवभक्ती असल्याचे पूज्य गिरी बापूजी यांचे विचार

*महात्मा गांधी जयंती निमित्ताने श्रम करणाऱ्या व्यक्तीचा आज सभास्थळी गौरव करण्याचा आयोजक अनुप भैय्या अग्रवाल यांचा मनोदय* धुळे प्रतिनिधी   तन आणि मन समर्पित करून केलेल्या शिव पूजेचे पुण्य मोठे आहे. विचार आणि प्रवृत्ती मध्ये शुभ भाव असला पाहिजे. प्रत्येकाची मंगल कामना करणे, हा विचार देखील शिवभक्ती आहे. मंदिरात पूजा हवन करून तर शिव प्रसन्न … Read more

गणेशउत्सवाचे औचित्त साधून धुळे जिल्हाचे पालकमंत्री ना.गिरीश भाऊ महाजन हे धुळे शहरात

गणेशउत्सवाचे औचित्त साधून धुळे जिल्हाचे पालकमंत्री ना.गिरीश भाऊ महाजन हे धुळे शहरात आले असता, त्यांनी शहरातील गणेश मंडळांना भेट घेऊन आरतीचा मान मिळाला. BJP Maharashtra Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Girish Mahajan Ravi Anaspure Narendra Modi Vijay Chaudhari J.P.Nadda Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे Shweta Shalini Vinod Tawde BJP4India Kailash Vijayvargiya

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना २०२३ | PM Suraksha Vima Yojana

PM Suraksha Vima Yojana

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना / PM Suraksha Vima Yojana प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) ही सरकार प्रायोजित सामाजिक सुरक्षा योजना आहे जी १८ ते ७० वर्षे वयोगटातील ज्यांचे बँक खाते आहे अशा लोकांना परवडणारे अपघाती मृत्यू आणि अपंगत्व विमा प्रदान करते. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ मे २०१५ रोजी सुरू केली होती आणि … Read more

पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजना २०२३ | PM Cares For Children Yojana

pm cares for children

पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजना | PM Cares For Children Yojana द पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजना ही भारत सरकारने २०२३ मध्ये सुरू केलेली योजना आहे ज्यांनी कोविड-१९ महामारीमुळे त्यांचे पालक किंवा कायदेशीर पालक किंवा दत्तक पालक किंवा हयात असलेले पालक दोघेही गमावले आहेत अशा मुलांना आर्थिक आणि सामाजिक आधार देण्यासाठी ११ मार्च २०२० पासून … Read more

या योजने अंतर्गत १ लाख २० हजार पर्यंत निवृत्ती वेतन मिळू शकते | PM Vay Vandana Yojana

प्रधानमंत्री वय वंदना योजना

प्रधानमंत्री वय वंदना योजना / PM Vay Vandana Yojana प्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY) हि केवळ ६० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक पेन्शन योजना आहे, जी भारत सरकारने २०१९ मध्ये सुरु केली होती. हि योजना भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) देऊ करते आणि निश्चित व्याजदराने १० वर्षांसाठी हमी उत्पन्न देते. नियम आणि लाभांमध्ये … Read more

बचत गटांना त्यांचे छोटे व्यवसाय सुरु करण्यासाठी करण्यासाठी १० लाख रु पर्यंतचे कर्ज (Loan)

बचत गट महिला समृद्धी कर्ज योजना

बचत गट महिला समृद्धी कर्ज योजना महाराष्ट्र २०२३ / Bachat Gat Mahila Samruddhi Karja Yojana बचत गट महिला समृद्धी कर्ज योजना हि महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य (समाज कल्याण) विभागातर्फे राज्यातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन आणि समर्थन देण्यासाठी सुरु करण्यात आलेली योजना आहे. ज्या महिलांना त्यांचे छोटे व्यवसाय सुरु किंवा वाढवायचे आहेत त्यांना कमी … Read more

PMUY अंतर्गत एकूण ९.५९ कोटी कनेक्शन देण्यात आले आहेत / PM Ujjwala Yojana

PM ujjwala yojana

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना / PM Ujjwala Yojana प्रधानमंत्री उज्ज्वला योजना हि केंद्र सरकारची एक प्रमुख योजना आहे. या योजनेचा उद्देश गरीब कुटुंबांना विशेषतः महिलांना डिपॉझिट फ्री LPG कनेक्शन देऊन स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन पुरवणे हा आहे. हि योजना २०१६ मध्ये सुरु करण्यात आली होती आणि अधिक लाभार्थ्यांना सामावून घेण्यासाठी आणि अधिक लाभ प्रदान करण्यासाठी वर्षानुवर्षे विस्तार … Read more